Headlines

राशीभविष्य : बुधवार ‘या’ राशींसाठी तणावपूर्ण असेल, जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

[ad_1] मुंबई : Daily Horoscope 2022 : आज बुधवारी, भावंडांशी वादामुळे सिंह राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. दुसरीकडे, तूळ राशीच्या लोकांनी त्यांच्या निर्णयांवर योग्य लक्ष दिले पाहिजे.ज्योतिषी बेजन दारूवाला यांचा मुलगा चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घ्या, बुधवार तुमच्यासाठी कसा असेल. मेष: या बुधवारी, कामाच्या ठिकाणी नवीन समीकरणांमुळे तुम्ही संपूर्ण वेळ व्यस्त असाल. काही…

Read More