Headlines

Horoscope 21 February 2023 : ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार; जुळून येणार राजयोग

[ad_1] Daily Horoscope 21 February 2023 : आज 21 फ्रेबुवारी आजच्या दिवशी राजयोग जुळून येणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांचे नशिब फळफळणार आहे. या राशीच्या लोकांवर हनुमानाची कृपा होणार आहे. मेष (Aries) मनात चढ-उतार असतील. शैक्षणिक कार्यात सतर्क राहा. व्यावसायिक जीवनात कामाचा व्याप वाढेल. जास्त  मेहनत  करण्याची तयारी ठेवा. खर्च वाढतील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. …

Read More