Headlines

नवरात्रीनिमित्त राज्यात ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबवणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा, जाणून घ्या नेमका उपक्रम | mata surkshit ghar surkshit campaign annouced by cm eknath shinde on navratri rmm 97

[ad_1] करोना विषाणूच्या संसर्गानंतर यंदा महाराष्ट्रात दहीहंडी आणि गणेशोत्सव दिमाखात साजरा केला आहे. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी विविध योजनांची घोषणा केली होती. यानंतर आता नवरात्री उत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या अभियानाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी…

Read More