Headlines

रणवीर सिंग पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला न्यूड फोटो , सोशल मीडियावर चर्चांना उधाण

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या हटके कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. पण यावेळी न्यूड फोटोशूटचे फोटो शेअर करत त्यांना सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे.  त्याच्या या फोटोशूटवर फक्त चाहते नाही तर सेलिब्रिटीही त्यांचे प्रतिक्रिया देत आहेत. एवढंच काय तर त्याच्या या फोटोशूटवरून अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी रणवीरला…

Read More