Headlines

कधीही होऊ शकणार नाही आई? या लोकप्रिय गायिकेनं सांगितलं कारण

[ad_1] मुंबई : अमेरिकन गायिका सेलेना गोमेझ (Selena Gomez) खूप लोकप्रिय आहे. सेलेना तिच्या गाण्यांसोबतच तिच्या खासगी आयुष्यासाठीही चर्चेत असते. ती कधीच आई होऊ शकणार नाही असं तिला वाटत असल्याचा खुलासा तिने नुकताच केला आहे. कधीही मुलाला जन्म देऊ शकणार नाही. ती आजारी असून त्यासाठी घेत असलेल्या औषधांमुळे हे घडत असल्याचे तिनं म्हटलं आहे. सेलेनानं…

Read More

हॉलिवूड सिंगर Justin Bieber आहे इतक्या कोटीचा मालक, किंमत एकूण थक्क व्हाल

[ad_1] मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर सध्या रामसे हंट सिंड्रोम या आजारपणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायूचा झटका आलाय. त्याच्यावर सध्या तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सूरू आहेत. मात्र तुम्हाला अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या जस्टिन बीबरच्या आयुष्यातील या गोष्टी व त्याची संपत्ती माहितीय का? नाही ना मग जाणून घ्या.  जस्टिनचा जन्म 1 मार्च…

Read More