Headlines

Holi Phone Safety Tips : पाणी आणि रंगाने खराब होणार नाही स्मार्टफोन, या सोप्या टिप्स पाहा

[ad_1] नवी दिल्लीः होळीचा सण अवघ्या काही तासांवर आला आहे. रंगाची उधळण करण्यासाठी अनेक जणांनी तयारी सुद्धा केली आहे. आपल्या खास मित्र परिवारासोबत होळी आणि धुळीवंदनाचा आनंद एकमेकांसोबत साजरा करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी सुट्टी टाकली आहे. किंवा गावाला किंवा जवळच्या व्यक्तीसोबत हा सण साजरा करण्यासाठी तयारी केली आहे. रंगाची उधळण करण्यासाठी दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात…

Read More