Headlines

Pathaan Controversy: भगव्या बिकिनीमुळे ‘पठाण’वर बंदीची मागणी? काय आहे बॉलीवूडचं ‘भगवं’ कनेक्शन?

[ad_1] Pathaan Controversy: अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आगामी चित्रपट ‘पठाण’ (Pathaan) मधल्या ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यावरुन सध्या चांगलाच वाद पेटला आहे. गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीला आक्षेप घेण्यात आलाय. मुद्दाम भगव्या रंगाची बिकिनी घातल्याचा आरोप हिंदू संघटनांनी (Hindu Sanghatana) केलाय. बेशरम गाण्यासारखेच दीपिकानेही तसेच कपडे घातल्याची…

Read More