Headlines

तुम्हाला हिंदी शिकण्यात काय समस्या आहे? प्रश्न ऐकताच विजय सेतुपथी संतापला; म्हणाला ‘जर आमच्यावर…’

[ad_1] अभिनेता विजय सेतुपथी आणि कतरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिस्मस’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतंच दोघेही चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्यासह चेन्नईत पोहोचले होते. दरम्यान तिथे आयोजित एका पत्रकार परिषदेत विजय सेतुपथीला हिंदीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यानेही सणसणीत उत्तर देत तामिळनाडूने हिंदीला कधीच नाकरलेलं नाही असं म्हटलं. यावेळी त्याने लोकांनी हिंदी लादण्याला…

Read More