Headlines

“होळीच्या ‘त्या’ रात्री घडलं ते भयानक होतं…”, अभिनेत्री Juhi Parmar चा मोठा खुलासा

[ad_1] Juhi Parmar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुही परमार ही ‘कुमकुम – एक प्यारा सा बंधन’ या मालिकेसाठी ओळखली जाते. या मालिकेतील तिची कुमकुम ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जुही ही सोशल मीडियावर सक्रिय असते. जुही सध्या ‘द हॅबिट कोच विथ अशदिन डॉक्टर’ या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. या पॉडकास्टमध्ये बोलताना जुहीनं 2019 मध्ये…

Read More