Ranbir- Alia Wedding : चिमुकल्या आलियाचा हात धरून काळजी घेणारा ‘तो’ गहिवरला; रक्ताचं नातं नसताही इतकं कोण करतं ?
[ad_1] Ranbir- Alia Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचे फोटो पाहता पाहता इतके व्हायरल झाले की स्टेटसपासून अगदी प्रत्येकाच्या फोन गॅलरीमध्येही याच फोटोंनी घर केलं. सर्व स्तरांतून आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि अगदी चाहत्यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या. आलियाच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण अतिशय भावनात्मक होता. कारण,…