Headlines

22 वर्षांच्या वैवाहिक नात्यातून बाहेर पडत हिमेश रेशमियानं का केलं दुसरं लग्न? 

[ad_1] मुंबई : बॉलिवूड गायक-अभिनेता हिमेश रेशमियाचं वैयक्तिक आयुष्य एकेकाळी खूप चर्चेत होतं. त्याने एक्स पत्नी कोमलसोबत 22 वर्षांचं नातं संपवलं आणि आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं. हिमेश आणि त्याची दुसरी पत्नी सोनिया कपूर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. या खास प्रसंगी जाणून घेऊया हिमेश आणि कोमलचं लग्न का तुटलं? आणि त्याचं दुसरं लग्न कसं झालं….

Read More