Headlines

‘या’ भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?

[ad_1] Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पुन्हा थैमान घालणार आहे. तर, काही भागांमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather Update )  विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह अमरावतीमध्ये…

Read More

Himachal Floods : ‘मी विचारही केला नव्हता…’; हिमाचलच्या पुरात अडकलेल्या अभिनेत्याचं दाखवली विदारक परिस्थिती

[ad_1] Himachal Pradesh Floods : गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळं हिमाचल प्रदेशाचं चित्रच बदललं. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ज्या हिमाचलमध्ये पर्यटकांची गर्दी होते त्याच राज्यात सध्या सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. मागील काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यांची पात्र आणखी विस्तीर्ण झाली. अतिप्रचंड वेगानं नद्या दुतर्फा असणारी घरं,…

Read More