Headlines

ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा ‘हाईवोल्टेज ड्रामा’; अंपायरच्या वादग्रस्त निर्णयावर भडकला कर्णधार

[ad_1] सिडनी : वर्ल्डकपसोबतच ऑस्ट्रेलियामध्ये सध्या शेफिल्ड शिल्ड स्पर्धा सुरु आहे. दरम्यान या स्पर्धेदरम्यान मैदानावर एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. मुख्य म्हणजे अनेकदा बॅड लाईट म्हणजेच खराब प्रकाशामुळे खेळ थांबतो. मात्र या सामन्यात खराब प्रकाशामुळे खेळ थांबला नाही तर थेट एका टीमचा विजय झाल्याचं घोषीत करण्यात आलं. यामुळेच एक धक्कादायक प्रकार मैदानावर घडला. या सामन्यात…

Read More