Hera Pheri 3 : ‘उठा ले रे बाबा, उठा ले… मेरे को नै रे…’, राजू, शामसोबत बाबू भैय्या पुन्हा घालणार धुमाकूळ
[ad_1] Hera Pheri 3 : 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar),सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. यानंतर ‘हेरा फेरी 3’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची अपडेट जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. ‘हेरा…