Headlines

हेमा मालिनींच्या 75 व्या बर्थडे पार्टीत रेखा यांचा बेधुंद डान्स; VIDEO व्हायरल, नेटकरी म्हणाले ‘या वयात…’

[ad_1] बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबीय, मित्र आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. धर्मेंद्र यांच्यासह हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुली वाढदिवसाला हजर होत्या. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो, व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एका व्हिडीओ रेखा आणि हेमा मंचावर ‘क्या…

Read More