Headlines

Oh my god… ड्रीम गर्ल हेमा मालिनीची संपत्ती वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे!

[ad_1] Hema Malini Net Worth: आपल्या मोहक सौंदर्यांनं आणि दिलखेचक नृत्यानं सर्वांचीच मनं जिंकून घेणाऱ्या हेमा मालिनी (Hema Malini Birthday) यांचा आज, 16 ऑक्टोबर, 74 वा वाढदिवस आहे. हेमा मालिनी या बॉलीवूडमधल्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहेत. लहानपणापासून नृत्याची आवड असलेल्या हेमा मालिनी (Hema Malini Dance) यांनी आपली वेगळी ओळख नृत्यक्षेत्रात निर्माण केली आहे. आज त्यांच्या…

Read More