![Heeramandi Trailer : शाही थाट, भव्य-दिव्य सेट… संजय लीला भन्साळींच्या पहिल्या वेबसीरिजची पहिली झलक](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/01/701739-heeramandi-trailer.jpg)
Heeramandi Trailer : शाही थाट, भव्य-दिव्य सेट… संजय लीला भन्साळींच्या पहिल्या वेबसीरिजची पहिली झलक
[ad_1] बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नुकतंच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचेच…