Headlines

heavy rains in konkan central maharashtra for the next three days zws 70

[ad_1] पुणे : कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पुणे, नाशिकसह मध्य महाराष्ट्रात काही भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत जोरधारांचा इशारा असून, घाट विभागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. कोकण, उत्तर आणि पश्चिम…

Read More