Headlines

तुमचा स्मार्टफोन वारंवार हँग होत असेल तर, मोबाइल नाही ‘या’ सेटिंग्स बदला, पाहा डिटेल्स

[ad_1] नवी दिल्ली: आता स्मार्टफोनचा वापर फक्त कॉलिंग पुरता मर्यादित नसून त्यावर अनेक कामं केली जातात. नोकरदार माणसांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत आजकाल प्रत्येकाकडेच स्मार्टफोन असतो. फोटो क्लिक करण्यापासून ते गेम खेळण्यापर्यंत स्मार्टफोनचा वापर केला जातो. पण, त्यालाही मर्यादा आहे. जास्त प्रोसेसिंगमुळे फोन हँग होतो आणि फोन वापरण्यात अडचणी यायला लागतात. स्मार्टफोन हँग होण्यापासून वाचवायचा असेल तर,…

Read More