Headlines

यापुढे कधीच सामी-सामी गाण्यावर थिरकणार नाही Rashmika Mandana; धक्कादायक कारण समोर

[ad_1] Rashmika Mandana Refuse to Dance : ‘पुष्पा’ चित्रपटानंतर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना जगभरात प्रसिद्ध झाली आहे. या चित्रपटातील ‘सामी-सामी’ हे गाणं टॉपमध्ये डान्सिंग नंबर्समध्ये समाविष्ट आहे.रश्मिका मंदान्नाच्या ‘पुष्पा’नंतर प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा 2’ मध्ये अल्लू अर्जुनसोबत पुन्हा दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पुष्पा 2’ चा टीझर यावर्षी 8…

Read More