‘दुर्लक्ष की कामचुकारपणा?’ परिसरातील ‘तो’ प्रकार पाहून मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली ‘कचरा जाळताना…’
[ad_1] Mugdha Godbole Pollution Post : गेल्या काही काळापासून अनेक मराठी कलाकार हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आपली मतं मांडताना दिसतात. मराठी कलाकार हे सामाजिक विषयांसंबंधित अनेक विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य करताना दिसतात. आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि लेखिकेने परिसरातील कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषण याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. …