Headlines

निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने झळकणार एकत्र, कार्यक्रमाचे नाव आणि वेळही ठरली

[ad_1] Nilesh Sable New Comedy Show : छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रमाने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. याच कार्यक्रमामुळे डॉ निलेश साबळे हा सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्धीझोतात आला. “हसताय ना…हसायलाच पाहिजे”, असं म्हणत तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. निलेश साबळे यांनी ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ मधून काही महिन्यांपूर्वी एक्झिट…

Read More