Headlines

Sania Mirza And Shoaib Malik Relation: सानिया-शोएबआधी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरच्या लव्ह स्टोरी होत्या चर्चेत, जाणून घ्या

[ad_1] मुंबई : भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik)  विभक्त होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. सानिया मिर्झाच्या (Sania Mirza)  इन्स्टाग्राम स्टोरीवरून या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या चर्चावर अद्याप सानिया मिर्झा आणि शोएब मलिकक़डून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही आहे. त्यात आता…

Read More