खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड
[ad_1] Khelo India Youth Games Haryana 2022 | मुंबई – खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने आज तिसऱ्यादिवशी सुद्धा सुवर्ण कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंग आणि योगा (पारंपरिक), सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही सुवर्ण पदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले.आजच्या तिसऱ्या दिवशी ९ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य पदके जिकली आहेत. खेलो इंडिया स्पर्धेत तिसऱ्या…