Headlines

‘सरकार दरबारी जेव्हा…’, राज्यपालांकडून मराठमोळ्या अभिनेत्याच्या कामाची दखल

[ad_1] Harish Dudhade Invite Maharashtra governor : छोट्या पडद्यावरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेता हरीश दुधाडेने पोलीस अधिकारी विजय भोसले ही भूमिका साकारली आहे. हरीशची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. हरीशच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस…

Read More