Headlines

Hardik Pandya: स्ट्रेचरवर गेला पण इतिहास घडवून परतला, 4 वर्षापूर्वीचा फोटो होतोय व्हायरल

[ad_1] मुंबई : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आपल्या दमदार अष्टपैलू कामगिरीने पाकिस्तानचा (Ind vs Pak) पराभव केला. आधी गोलंदाजी आणि नंतर मॅच विनिंग बॅटींगच्या जोरावर हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली. भारताने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. हा तोच हार्दिक पांड्या आहे जो 24…

Read More