Headlines

Women’s Day निमित्तानं आलिया भट्टला ते गिफ्ट खरंच राहानं दिलं? ट्रोलर्स म्हणाले, ‘इतकी छोटी मुलगी…’

[ad_1] Alia Bhatt Trolled : आज महिला दिनाच्या निमित्तानं आलिया भट्टन सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं शेअर केलेली ही पोस्ट पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. खरंतर तिनं हार्ट शेप म्हणजेच हृदयाच्या आकाराचं सॉफ्ट टॉयचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत आलियानं दिलेल्या कॅप्शननं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.  आलियानं तिच्या…

Read More