Headlines

शनिदेवांना हे फूल आहे प्रिय! देवी-देवतांना आवडीची फुले वाहून मिळवा आशीर्वाद

[ad_1] Which Flower Is Offered To God:  काबाडकष्ट करूनही घरात आर्थिक चणचण दिसून येते. घरात वेगळ्या प्रकारचे नकारात्मक वातावरण पाहायला मिळते. पैसा मिळवण्यासाठी केवळ मेहनतच नाही तर नशीबही चांगले असले पाहिजे, असे मानले जाते. देवी-देवतांचा आशीर्वाद मिळाल्यावरच नशिबाची प्राप्ती होते. देव हा भक्तीचा भुकेला असतो. विविध रंगांची फुले सर्व देवी-देवतांना प्रिय असतात. जर तुम्ही त्यांना…

Read More