Headlines

Hanuman Chalisa: हनुमान चालिसा पठणाचे नियम माहिती आहेत का? अशा पद्धतीने प्रार्थना केल्यास मिळते कृपा

[ad_1] Hanuman Chalisa Effects: रामायण काळापासून सप्तचिरंजीवी असलेले भगवान हनुमान पृथ्वीतलावर अस्तित्वात असल्याचं धर्मशास्त्रात सांगितलं जातं. कलियुगात हनुमानाची मनोभावे पूजा केल्यास संकटातून मार्ग निघतो. यासाठी प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी हनुमान मंदिरात भक्तगण मनोभावे पूजा करतात. काही जण संकट दूर व्हावं यासाठी दररोज सुंदरकांड आणि हनुमान चालीसेचं पठण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? हनुमान चालिसा…

Read More