Headlines

वयाच्या 54 व्या वर्षी बॉलिवूड सेलिब्रिटीने बांधली लग्नगाठ; दोन मुलींच्या जन्मानंतर निर्णय

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सफिना हुसैनसोबत (safeena Husain) लगीनगाठ बांधलीय. आज सकाळी त्यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली. हंसल मेहतांच्या या पोस्टवर बॉलिवूड विश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  हंसल मेहता आणि सफिना हे दोघेही 17 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होते, परंतु या नात्यावर…

Read More