Headlines

आजच्या सामन्यात रोहित शर्मा स्वतःला डावलून अर्जुन तेंडुलकरकडे कर्णधारपद देणार?

[ad_1] मुंबई : यंदाची आयपीएल आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या सिझनचे आता अवघे काहीच सामने बाकी असून आज मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. आता मुंबई इंडियन्स म्हटलं की, टीमच्या प्लेईंग 11 मध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश करणार का? हा एकमेव प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येतोय.  अर्जुन तेंडुलकरचा मुंबईच्या टीमचमध्ये समावेश करण्याबाबत…

Read More