Headlines

‘या’ टेलिव्हिजन कलाकारांनी सांगितले Halloween Party चे किस्से; पाहा लेट नाईट पार्टीमध्ये काय चालतं

[ad_1] Television Celebrity Halloween Party: टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कायमच पार्ट्यांचा आनंद बहरत असतो. बाहेर परदेशात मोठ्या प्रमाणात हॅलोविन पार्टीचा (Halloween Party) आनंद लुटला जातो. जवळजवळ संपूर्ण जगात हॅलोविन हा सण दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि भारतातही ही परंपरा संपूर्ण उत्साहाने साजरी केली जाते. प्रत्येकजण या प्रसंगी विविध प्रकारचे पोशाख घालतो. एकमेकांना ‘ट्रिक-ऑर-ट्रीट’ (Trick or…

Read More