Headlines

habitat of madia gond tribe under threat due to excavation in surjagarh mining project zws 70

[ad_1] सुमित पाकलवार, लोकसत्ता गडचिरोली : शेकडो वर्षांपासून आदिवासींनी संरक्षित करून वाढवलेले दक्षिण गडचिरोलीतील घनदाट जंगल आता शेवटची घटका मोजतेय. सुरजागड लोहप्रकल्पातील खाणींच्या उत्खननामुळे या भागातील वन्यप्राण्यांसोबत दुर्मीळ माडिया आदिवासी जमातीचा अधिवासदेखील धोक्यात आला आहे. सोबतच उत्खनन करणारी कंपनी आणि त्यांना प्रशासनाची गरजेपेक्षा अधिक मिळत असलेली साथ यामुळे हा परिसर कधी नव्हे तो चर्चेत आला…

Read More