Headlines

चार दिवसानंतर गुरु होणार वक्री, या 6 राशींवर असेल विशेष कृपा

[ad_1] Guru Vakri 2022: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह वर्षभर एका राशीत राहतो. त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. गुरु ग्रहाचं मार्गक्रमण मेष ते मीन रास असं होतं. आता गुरु ग्रह स्वत:च्या मीन राशीत आहे. मात्र आता 5 महिने गुरु वक्री अवस्थेत असणार आहे. 29 जुलै 2022 रोजी गुरु वक्री होईल. या अवस्थेमुळे काही राशींवर शुभ, तर काही…

Read More