‘जुळन येती रेशीम गाठी’… Shehnaz Gill अखेर प्रेमात; ‘या’ सिंगरसोबत दिसली दिवाळी पार्टीत…पाहिलात का VIDEO
[ad_1] Diwali 2022: शेहनाज गिलने (Shehnaz Gill) तिच्या कॉमेडी अंदाजाने करोडो लोकांची मनं जिंकलीत. अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल जिला पंजाबची कतरिना कैफ म्हटले जाते, तिला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही. तिनं बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. खरं तर तिनं ‘बिग बॉस 13’ मध्ये एन्ट्री केल्यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली आहे. (Shehnaz Gill is finally…