Headlines

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटलांचा राजकीय गुरु कोण? गुरुपौर्णिमेनिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले… | mns mla raju patil greets raj thackeray on occasion of guru purnima

[ad_1] गुरुपौर्णिमेनिमित्त आज वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज अभिवादन केले. राज्यात वेगवेगळ्या नेत्यांनीही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या गुरुला अभिवादन केले आहे. दरम्यान, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील राज ठाकरे यांना आपला राजकीय गुरु मानत त्यांच्याप्रतीचा…

Read More

“आज बाळासाहेब असते तर…,” गुरुपौर्णिमेनिमित्त संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना करुन दिली आठवण | Shivsena Sanjay Raut Guru Purnnima Balasaheb Thackeray Eknath Shinde Rebel MLA sgy 87

[ad_1] बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचं सांगत आहेत याचं आश्चर्य वाटतं. जर बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं असं सांगत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. “बाळासाहेब आमच्यासाठी तेजस्वी नेते…

Read More

एकनाथ शिंदेंचं गुरूपौर्णिमेला बाळासाहेबांना विनम्र अभिवादन; ट्वीट करत म्हणाले “विझणार कधीच अंगार….” | Maharashtra CM Eknath Shinde Tweet Balasaheb Thackeray Anand Dighe Hindutva Guru Purnima sgy 87

[ad_1] महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट केलं असून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं आहे. तसंच बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असं सांगत अप्रत्यक्षपणे आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे. “आता मी मुख्यमंत्री आहे, कोणी…

Read More