Headlines

घरच्यांपासून लपवलं लग्न; आता अभिनेत्री म्हणते, ‘मै इसके बच्चे की…. ‘

[ad_1] मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळामध्ये काही जोड्या चाहत्यांच्या कायमच आवडीच्या ठरतात. अशाच एका जोडीनं सध्या सोशल मीडियावर अनेकांनाच गोड बातमी दिली आहे. एकत्र स्क्रीन शेअर करण्यापासून ते प्रेमात पडण्यापर्यंत आणि त्यानंतर लग्न करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांनाच हेवा वाटेल असा.  11 वर्षांच्या त्यांच्या या वैवाहिक नात्यामध्ये आता एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार असल्यामुळे चाहत्यांमध्येही कमालीचा आनंद…

Read More