Gupt Navratri 2023 : शरद नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील काय फरक? जाणून बसेल धक्का…
[ad_1] Magh Gupt Navratri 2023 Upay : आजपासून माघ महिन्यातील गुप्त नवरात्री सुरुवात झाली आहे. वर्षभरात आपण 5 नवरात्री साजरी करतो. चैत्र नवरात्र, शरद नवरात्र, पौष गु्प्त नवरात्र, आषाढ गुप्त नवरात्र आणि माघ गुप्त नवरात्र…यावर्षी चैत्र नवरात्र 22 मार्च 2023 पासून 31 मार्च 2023 असणार आहे. ही वसंत नवरात्री म्हणून ओळखळी जाते. या नवरात्रीला हिंदू…