Headlines

“शरद पवारांच्या घरांवर हल्ला केला म्हणून…”, ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याचं सांगत गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल | Gunratna Sadavarte comment on ST employee and attack on Sharad Pawar house action

[ad_1] एसटी कामगारांचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सदावर्तेंनी सांगितलं. तसेच पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. ते शुक्रवारी (७ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत…

Read More