Headlines

shivsena leader sushma andhare attacks gunratna sadavarte over rss and bhikkhu sangh compare ssa 97

[ad_1] ‘डंके की चोट’साठी परिचीत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सदावर्ते यांनी बौद्ध भिख्खू संघाची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ( आरएसएस ) केली आहे. यावरून त्यांच्यावर विविध स्तरातून टीका करण्यात येत आहे. हाच धागा पकडत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सदावर्तेंना ‘अर्धंवटराव’ म्हणत टोला लगावला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “गुणरत्न…

Read More