Headlines

‘त्या’ एका रात्रीत बदललं गुलजार- राखीचं वैवाहिक नातं; क्षणात एकमेकांपासून दुरावले

[ad_1] Gulzar : काही माणसांच्या हातात जादू असते असं म्हणतात. देवाची देणगी म्हणा किंवा आई- वडिलांची पुण्याई, दशकातून एखादं असं बाळ जन्माला येतं जे खऱ्या अर्थानं त्याचं नाव उज्वल करतं आणि नशिबाच्या खेळीलाही डोळे चमकवायला भाग पाडलं. असंच एक व्यक्तीमत्त्वं म्हणजे ज्येष्ठ गीतकार, दिग्दर्शक गुलजार.  संपूरण सिंग कालरा, असं गुलजार यांचं मूळ नाव. कलाविश्वातील त्यांला…

Read More