Headlines

“संजय राऊतांना आम्ही ४१ मतं देऊन निवडून दिलं, त्याबदल्यात…”, गुलाबराव पाटलांची संतप्त प्रतिक्रिया | Gulabrao Patil comment on allegations of bribe for rebel in Shivsena

[ad_1] ‘५० खोके, एकदम ओके’ या वक्तव्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली. याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटलांनी या वक्तव्याचं समर्थन केलं. तसेच “ज्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिलं, त्यांना ४१ मतं मिळाली. त्याबदल्यात आम्हाला किती खोके मिळाले होते?” असा सवाल पाटलांनी विचारला. गुलाबराव पाटील म्हणाले, “माझ्याविरोधात ५०…

Read More