Headlines

पांड्याचा ‘गुलाबी साडी’वर डान्स, सोबत रोहित शर्मा नसल्याचे सांगितलं कारण, पाहा Video

[ad_1] Hardik Pandya Dance on Gulabi Sadi : सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल, काहीही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक गाणे तुफान व्हायरल होताना दिसत आहे. संजू राठोड व प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi Song) या गाण्याने वेडं लावलं आहे. या गाण्यावर सेलिब्रेटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण रील्स बनवताना दिसत आहेत. माधुरी…

Read More