Gudi Padwa 2023: जिजाला उर्मिलानं पटवून दिलं गुढीपाडव्याचं महत्त्व; पाहा VIDEO
[ad_1] Gudi Padwa 2023 Urmila Kothare: गुढीपाडव्याचा सण म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा आणि नवचैतन्याचा. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर (Gudi Padwa) एव्हाना गुढी उभारून आपल्या सर्वांच्या गुढीची पूजाही झाली असेल. आज गुढीपाडव्याला तुमच्या आवडत्या सेलिब्रेटींनीही मराठमोळा साज कॅरी करत सोशल मीडियावरून (Marathi Celebrity) त्यांच्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. यात सगळ्यात जास्त चर्चेत आलेली मराठी सेलिब्रेटी आहे ती म्हणजे…