Headlines

GST Collection: ॲाक्टोबरमध्ये महाराष्ट्रात २३ हजार कोटींचं जीएसटी संकलन, सप्टेंबरच्या तुलनेत झाली ‘इतकी’ वाढ | 23 thousand crore gst collection from maharashtra latest update rmm 97

[ad_1] GST Collection in Maharashtra: ऑक्टोबर महिन्यातील ‘वस्तू आणि सेवा कर’ अर्थात जीएसटी संकलनाची आकडेवारी समोर आली आहे. देशभरातून ऑक्टोबरमध्ये सुमारे दीड लाख कोटीहून अधिक जीएसटी संकलन झालं आहे. ऑक्टोबरमध्ये देशात सुमारे १ लाख ५१ हजार ७१८ कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झाले आहे. जीएसटी संकलनाचा हा आकडा आतापर्यंतचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी,…

Read More