Headlines

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | Eknath Shinde comment on success in current Grampanchayat election in Maharashtra pbs 91

[ad_1] राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामपंयात निवडणुकांचा निकाल शुक्रवारी (५ ऑगस्ट) जाहीर झाला. यात शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाला अनेक ग्रामपंचायतींमध्ये यश मिळालं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलीही तयार केलेली नसतानाही शिवसेना-भाजपा युतीला चांगलं यश मिळालं,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. ते मुंबईत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. एकनाथ…

Read More