‘हर हर महादेव’ चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय
[ad_1] Subhodh Bhave: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे लवकरच ‘हर हर महादेव’ या भव्य दिव्य चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या भुमिकेतून रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटील येतो आहे त्यामुळे सर्वजण या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev Pan India Release) हा चित्रपट…