Headlines

BJP mla gopichand padalkar criticized sharad pawar on maratha ews reservation spb 94

[ad_1] मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने ईडब्लूएसचा लाभ देण्याचा निर्णय तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, हा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला. यावरून भाजापा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीकास्र सोडले. काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भले होऊ द्यायचं नाही, असं ते म्हणाले. हेही वाचा – फडणवीस चुकीचे…

Read More