Headlines

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले हे पवार कुटुंबियांचं…”, गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका; म्हणाले, “शरद पवार राज्यातले…”

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करुन हे सरकार आलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरगुती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी टोला मारला होता. त्याला आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजापाने मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री…

Read More