Headlines

अमिताभ बच्चनची उडवली खिल्ली, संतापत अभिषेक शोमधून उठून गेला, पाहा VIDEO

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे एक दिग्गज अभिनेते आहेत. या अभिनेत्याचा बॉलिवू़ड इंडस्ट्रीत खुप मोठा आदर केला जातो.अनेक कलाकार देखील त्यांचा आदर करतात. मात्र याच दिग्गज कलाकारावर एका प्रसिद्ध शोमध्ये जोक करण्यात आला. हा जोक त्याच्याच मुलाच्या, म्हणजेच बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) समोर करण्यात आला. हा जोक एकूण…

Read More